पणजी (गोवा) - मागच्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कर्नाटक गोव्याच्या पर्वतरांगामधून ओसंडून कोसळणाऱ्या दूधसागर धबधब्याचे सौंदर्य विलोभनीय दिसत आहे. एकीकडे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन सर्वत्र हाहाकार माजला आहे. मात्र, हा पाऊस या धबधब्याच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे. पाहा, या दुधसागर धबधब्याची विलोभनीय दृश्ये.
#etvbharatmaharashtra
etvbharatmaharashtramarathi newsmarathi live news
0 Comments