This is all bout the festival of Goddess Durga . During Navratri one particular day the Dance perform called Ghagar Funkne - घागर फुंकणे - हा महाराष्ट्राचा विशेष सांस्कृतिक नृत्य प्रकार मानला जातो . महालक्ष्मी -GODESS OF WELTH ची पूजा करून या नृत्याला आरंभ करतात . घागर हातात घेऊन त्यांत फुंकर मारून नृत्य सादर केले जाते रात्री हा कार्यक्रम होतो.पारंपारिक गाण्याच्या तालावर स्त्रिया फेर घरून नाच करतात. अत्यंत प्रेक्षणीय असा हा सारा प्रकार असतो.
GhagarFunknecultural
0 Comments